माझ्याविषयी…..

गजानन शंकर वामनाचार्य अुर्फ जी वामन. (1934).
Gajanan Shankar Wamanacharya, alias :: Gee Waman. (1934).

  •  नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रातील M.Sc. (१९५६).
  •  रायपूरच्या माइनिंग अॅन्ड मेटॅलर्जी कॉलेजात आणि अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात काही काळ, रसायनशास्त्राचे प्राध्यापक.
  • मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात, किरणोत्सारी आयसोटोप आणि रेडिएशन टेक्नॉलॉजी विभागात, ३७ वर्षे संशोधन अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळून, १९९४ साली निवृत्त.
  •  मराठी विज्ञान परिषदेचे, स्थापनेपासून आजीव सभासद, परिषदेच्या ध्येयधोरणांनुसार, विज्ञानप्रसार आणि विज्ञानप्रचाराचं कार्य.
  •  अमृत, किर्लोस्कर, स्त्री, प्रेरक ललकारी, सृष्टीज्ञान, मराठी विज्ञान परिषद पत्रिका वगैरे मासिकात आणि महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, नवशक्ती, तरुण भारत वगैरे दैनिकांत, विज्ञानविषयक लेखन.
  •  मुंबई आकाशवाणीवर, ज्ञानविज्ञान आणि परिसर-पर्यावरण या मालिकांत भाषणं प्रक्षेपित.
  •  अनेक सामाजिक संस्थांना सहकार्य देऊन, प्रासंगिक भाषणं, आडनावांच्या नवलकथा, विज्ञान आणि अध्यात्म, योगाभ्यास, विज्ञान प्रबोधन, पर्यावरणभान, नैसर्गिक संपत्तीचं संवर्धन, जागतिक वसुंधरा दिवस, जागतिक पर्यावरण दिवस, घरगुती घनकचरा सुव्यवस्थापन, वगैरे बाबतीत सक्रीय सहभाग.

माझी पुस्तके :

१. बाळ गोजिरे नाव साजिरे. (२००१)
२. इंडिया, भारत आणि हिंदुस्थान. (२००४)
३. वाचणारा लिहितो. (२००४)
४. रसायनोपचार (केमोथेरपी) अनुवादित (२०१२)
५. जादुमयी चौरस. (प्रकाशनाच्या वाटेवर) (२०१४)
६. जागतिक पर्यावरण दिवस. (2015)

माझ्या लेखांचे विषय ::

1. माझी तत्वसरणी. My Philosophy.
2. अती सामान्य पण असामान्य. The Commenest Uncommons.
3. भगवत् गीतेतील विज्ञान. Science in Bhagwad Geeta.
4. सजीवांची अुत्पत्ती आणि अुत्क्रांती. Origin of Life and Evolution.
5. विश्वयोग प्रतिष्ठान. Vishwayog Foundation.
6. माझे ब्लॉगस्. My Blogs.
7. मुलामुलींची व्यक्तीनावं. Baby Names.
8. मराठी आडनावं. Marathi Surnames.
9. सोपी मराठी प्रवाही मराठी अुत्क्रांत मराठी. Evolved Marathi.
10. पर्यावरण. Environment.
11. लोकोपयोगी विज्ञानीय निबंध. Popular Science Essays.
12. काळ, काळमिती, काळमापन आणि काळगणन. Time, Time Dimension, Time Measurement and calenders.
13. खगोल विज्ञान. Astronomy.
14. अणुविज्ञान. Nuclear Science.

15. मराठी विज्ञान परिषदेचे विज्ञानकोश. MVP Encyclopaedias.
16. जादुमयी चौरस (मॅजिक स्क्वेअर्स), Magic Squares.
17. मराठी साहित्य. Marathi Literature.
18. पत्रबिंब. Letters to Editors.
19. मनबोली. Manaboli.
माझी भाषणे :
१. सामाजिक संस्था.
२. आकाशवाणी मुंबअी.