मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेले अती सामान्य पण असामान्य (The Commonest Uncommons) या विषयावरील माझे काही लेख…..
अती सामान्य पण असामान्य :: सजीवांचा आहार आणि आनुवंशिक आज्ञावल्या.
सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, >>>
अतीसामान्य पण असामान्य :: सजीवांची त्वचा, कातडी, फळांची सालपटे वगैरे.
सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व सजीवांचे बाहेरचे आवरण >>>
सजीवांची झोप
माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच निद्राही सजीवांना आवश्यकच >>>
सजीवांतील संदेशवहन
या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती >>>
विज्ञान आणि अध्यात्म. अती सामान्य पण असामान्य.
दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. >>>
माझे विविध विषयांवरील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा